सूचना: धनाजी नाना महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, प्रवेश प्रक्रिया खालील
टप्प्यात पार पडेल.
१)
ग्राहक भांडारातून माहितीपत्रक, प्रवेश अर्ज विकत
घेऊन, प्रवेश अर्जातील माहिती पूर्ण भरावी.
२)
पूर्ण भरून झालेला प्रवेश अर्ज आवश्यक त्या
कागदपत्रासह प्रवेश समितीकडून तपासून घ्यावा.
३)
रजिस्ट्रेशन (नोंदणी):प्रवेश
अर्ज तपासल्यानंतर महाविद्यालयाच्या वेब साईट वर
जाऊन
Online Registrationया
लिंक वर नोंदणी करावी.नोंदणी केली म्हणजे प्रवेश
निश्चिती नाही. नोंदणी प्रत्येकास अनिवार्य आहे.
४)
प्रवेशनिश्चिती: नोंदणी
आणि प्रवेश समितीकडून तपासून घेतलेला अर्ज,
महाविद्यालयाच्या खिडकी क्र. ०२ वर तपासून, खिडकी
क्र. ०१ वर
फी भरल्यानंतर
प्रवेश निश्चित होईल. |